ISRO Recruitment 2024 , Apply Now For 41 Vacancies

ISRO Recruitment 2024

ISRO Recruitment 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था [ ISRO ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शास्त्रज्ञ / अभियंता , वैद्यकीय अधिकारी , नर्स , ग्रंथालय सहाय्यकपदांसाठी एकूण ४१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारची अंतराळात संशोधन करण्याची संस्था आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांमध्ये गणली जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारतासाठी व अनेक देशांसाठी उपग्रह प्रक्षेपणाचे काम करते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी भारत देशांसाठी अभिमान असलेल्या चांद्रयान आणि मंगळ स्वारी सारखी मोहीम पार पडली आहे.

The Indian Space Research Organization had issued the notification regarding the recruitment of the Scientist / Engineer , Medical Officer , Nurse , Library Assistant Posts. There are total 41 vacancies available for this post in ISRO. The Candidates who are interested and eligible for this posts in ISRO can apply Online. The last date to apply for this post is 12 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

ISRO Recruitment 2024

Total Post 41

Post Name For ISRO Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Scientist / Engineer35
Medical Officer01
Nurse02
Library Assistant03
Total41

Eligibility For ISRO Recruitment 2024 :

Post NameEligibility
Scientist / EngineerME. / M. Tech
Medical OfficerMBBS
Nurse10th Pass with Diploma
Library AssistantMasters Degree in Library Science

Age Limit For ISRO Recruitment 2024 :

Post NameAge
Scientist / Engineer18 to 30 Years
Medical Officer18 to 35 Years
Nurse18 to 35 Years
Library Assistant18 to 35 Years

Salary For ISRO Recruitment 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Scientist / Engineer₹ 81,906
Medical Officer₹ 81,906
Nurse₹ 65,554
Library Assistant₹ 65,554

Fees For ISRO Recruitment 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Scientist / EngineerSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – No Fee
Others – ₹ 250
Medical OfficerSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – No Fee
Others – ₹ 250
NurseSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – No Fee
Others – ₹ 250
Library AssistantSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – No Fee
Others – ₹ 250

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

ISRO Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 12 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 12 February 2024

More Recruitments like this :-

ISRO भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४१

ISRO भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
शास्त्रज्ञ / अभियंता३५
वैद्यकीय अधिकारी०१
नर्स०२
ग्रंथालय सहाय्यक०३
एकूण४१

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

ISRO भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
शास्त्रज्ञ / अभियंताME. / M. Tech
वैद्यकीय अधिकारीMBBS
नर्स१०वी पास सोबत डिप्लोमा
ग्रंथालय सहाय्यकMasters Degree in Library Science

ISRO भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
शास्त्रज्ञ / अभियंता१८ ते ३० वर्षे
वैद्यकीय अधिकारी१८ ते ३५ वर्षे
नर्स१८ ते ३५ वर्षे
ग्रंथालय सहाय्यक१८ ते ३५ वर्षे

ISRO भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
शास्त्रज्ञ / अभियंता₹ ८१,९०६
वैद्यकीय अधिकारी₹ ८१,९०६
नर्स₹ ६५,५५४
ग्रंथालय सहाय्यक₹ ६५,५५४

ISRO भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
शास्त्रज्ञ / अभियंताSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – फी नाही
अन्यसर्व – ₹ २५०
वैद्यकीय अधिकारीSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – फी नाही
अन्यसर्व – ₹ २५०
नर्सSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – फी नाही
अन्यसर्व – ₹ २५०
ग्रंथालय सहाय्यकSC / ST / PwBD / Women / Ex-Servicemen – फी नाही
अन्यसर्व – ₹ २५०

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

ISRO भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment