Latur Kotwal Bharti 2023
Latur Kotwal Bharti 2023 : लातूर जिल्हा समिती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कोतवाल” पदांसाठी एकूण १३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
The Latur District has issued the notification regarding the recruitment of the Kotwal Posts. There are total 13 vacancies available in Latur District. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 31 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.
Latur Kotwal Bharti 2023
Important information about Latur Kotwal Bharti 2023 :
Total Post: 13
Post Name: Kotwal
Eligibility :
- Minimum 4th Std pass
- He / She should be fluent in Marathi
Age : 18 to 40 Years
Application Mode : Offline
Address – Tehsil Officer , Ausa , Latur
Salary : ₹ 15,000/- per month
Job Location :
- Ausa , Latur