Latur Mahanagarpalika Bharti , लातूर महानगरपालिकेत ८० पदांसाठी भरती

Latur Mahanagarpalika Bharti

Latur Mahanagarpalika Bharti : लातूर महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ८० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Latur Municipal Corporation had issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 80 vacancies available for this post in Latur Mahanagarpalika. The Candidates who are interested and eligible for this posts in Latur Mahanagarpalika can apply Online. The last date to apply for this post is 14 January 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Latur Mahanagarpalika Bharti

Total Post 80

Post Name For Latur Mahanagarpalika Bharti :

Post NameNo. of Vacancies
Environmental Conservation Officer01
System Manager01
Medical Superintendent01
Assistant Engineer01
Law Officer01
Engineer Civil01
Fireman Officer01
Junior Engineer Civil04
Junior Engineer04
Junior Engineer Mechanical01
Tax Superintendent02
Pharmacist01
Assistant Tax Superintendent04
Tax Inspector04
Driver09
Clerk Typist10
Fireman30
Wheelman04
Total80

Eligibility For Latur Mahanagarpalika Bharti :

Post NameEligibility
Environmental Conservation OfficerDegree in Environmental Engineering
System ManagerBE / B-Tech / MCA
Medical SuperintendentMBBS
Assistant EngineerDegree in Civil Engineering
Law OfficerLaw Graduate
Engineer CivilDegree in Civil Engineering
Fireman OfficerB.E. Fire Engineering
Junior Engineer CivilDegree in Civil Engineering
Junior EngineerDegree in Civil Engineering
Junior Engineer MechanicalDegree in Mechanical Engineering
Tax SuperintendentAny Graduate
PharmacistB.Pharma
Assistant Tax SuperintendentAny Graduate
Tax InspectorAny Graduate
Driver10th Pass
Clerk TypistAny Graduate
Fireman10th Pass
Wheelman10th Pass

Age Limit For Latur Mahanagarpalika Bharti :

Post NameAge
For All Posts19 to 38 Years

Salary For Latur Mahanagarpalika Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
For All Post₹ 15,000 to ₹ 177,000

Fees For Latur Mahanagarpalika Bharti :

Post NameFees [ ₹ ]
For All PostGeneral – ₹ 1000
Others – ₹ 900

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- Latur

Latur Mahanagarpalika Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 14 January 2024.

Important Dates

Last Date of Application – 14 January 2024

More Recruitments like this :-

लातूर महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ८०

लातूर महानगरपालिका भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
पर्यावरण संवर्धन अधिकारी०१
सिस्टिम मॅनेजर०१
वैद्यकीय अधिक्षक०१
शाखा अभियंता०२
विधी अधिकारी०१
अग्निशमन केंद्र अधिकारी०१
कनिष्ठ अभियंता [ स्थापत्य ]०४
कनिष्ठ अभियंता०४
कनिष्ठ अभियंता [ यांत्रिकी ]०१
कर अधिक्षक०२
फार्मासिस्ट०१
सहाय्यक कर अधिक्षक०४
कर निरीक्षक०४
चालक०९
लिपिक टंकलेखक१०
फायरमन३०
व्हीलमन०४
एकूण८०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

लातूर महानगरपालिका भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
पर्यावरण संवर्धन अधिकारीपर्यावरण अभियांत्रिकी पदवी
सिस्टिम मॅनेजरBE / B-Tech / MCA
वैद्यकीय अधिक्षकMBBS
शाखा अभियंताCivil Engineering पदवी
विधी अधिकारीविधी शाखेची पदवी
अग्निशमन केंद्र अधिकारीकोणत्याही शाखेची पदवी
कनिष्ठ अभियंता [ स्थापत्य ]Civil Engineering पदवी
कनिष्ठ अभियंताCivil Engineering पदवी
कनिष्ठ अभियंता [ यांत्रिकी ]Mechanical Engineering पदवी
कर अधिक्षककोणत्याही शाखेची पदवी
फार्मासिस्टB.Pharma
सहाय्यक कर अधिक्षककोणत्याही शाखेची पदवी
कर निरीक्षककोणत्याही शाखेची पदवी
चालक१० वी पास
लिपिक टंकलेखककोणत्याही शाखेची पदवी
फायरमन१० वी पास
व्हीलमन१० वी पास

लातूर महानगरपालिका भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदांसाठी१८ ते ३८ वर्षे

लातूर महानगरपालिका भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
सर्व पदांसाठी₹ १५,००० ते ₹ १७७,०००

लातूर महानगरपालिका भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
सर्व पदांसाठीअराखीव – ₹ १०००
अन्यसर्व – ₹ ९००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

लातूर महानगरपालिका भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment