Lokmangal Co-op Solapur Bharti
Lokmangal Co-op Solapur Bharti : लोकमंगल कॉ ऑप सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Legal Dept Head, Recovery Dept Head” पदांसाठी एकूण 04 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Lokmangal Co-op :
लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी ही सोलापूरची संस्था आहे. २००४ साली य संस्थेची स्थापना झाली. अशिक्षित, छोटे उद्योजक, शेतकरी या सर्वाना बँकिंग सुविधा, क्रेडिट सुविधा देण्याच्या हेतूने या संस्थेची सुरवात करण्यात आली. आजच्या घडीला या संस्थेच्या १०० पेक्षा जास्त शाखा आहेत. या संस्थेचा कारभार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यदित नसून कर्नाटक राज्यात देखील यांच्या शाखा आहेत.