Mazagon Dock Bharti 2023 | माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई येथे प्रशिक्षक पदाची भरती सुरु

Mazagon Dock Bharti 2023

Mazagaon Dock Bharti 2023 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्रशिक्षकपदांसाठी एकूण १० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Mazagon Dock Shipbuilders Limited  has issued the notification regarding the recruitment of the Instructor Posts. There are total 10 vacancies available for this post in Mazagon Dock Shipbuilders Limited. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 11 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Mazagon Dock Bharti 2023

Important information about Mazagon Dock Bharti 2023 :

Total Post10

Post Name: Instructor

Post No.Subject FieldNo. of Vacancies
1.Draftsman (Mechanical)01
2.Electrician01
3.Electronic Mechanic
COPA* & ICTSM*
01
4.Fitter, Structural Fitter, Pipe Fitter,
Rigger, Welder (G&E) & Carpenter
03
5.Center of Excellence – Welding & Piping02
6.Employability Skills &
Training Placement Coordinator
01
7.Sign Language Translator / Interpreter01
Total10

Education:

  1. For Post 1 to 5 – Passed 10th Standard & Passed National Apprenticeship Certificate (NAC) Examination in related Trade with 5 years’ experience in Industry as per Apprentices Act.
  2. For Post 6 – MBA or BBA/ Graduate in Sociology / Social Welfare / Economics/ Graduate / Diploma from recognized university/board with two Years’ Experience and trained in Employability Skills from DGT Institutes & Must have studied English / Communication Skills and Basic Computer at 12th / Diploma Level & above.
  3. For Post 7 – 10+2; ISL Level C/D ISL I, Proficiency in Hindi, English and Indian Sign Language (ISL); Basic Computer Skills

Age Limit : – 38 Years as on 01 July 2023

Application Mode :

  • Offline [ AGM, (ATS), Gate No.9, Alcock Yard, Dockyard Road, Mazagon Dock Shipbuilders Limited, Mumbai – 400 010 ]

Job Location:

  • Mumbai

Salary : 17000 – 64360 Rs

Fees :

  • General / OBC / EWS – ₹ 100 Rs
  • SC / ST – No Fee

Official Website :- mazagondock.in

Mazagon Dock Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 11 July 2023

More Recruitments like this :-

Talathi Bharti 2023 | तलाठी सरळसेवा भरती सुरु

Indian Navy Agniveer Recruitment 2023 | भारतीय नौदलात अग्निवीर MR संगीतकार पदासाठी भरती

Indian Army B.sc Nursing Course | महिलांसाठी भारतीय सैन्य B.sc नर्सिंग कोर्स [ २२० जागा ]

IGM Mumbai Bharti 2023 | भारत सरकार मिंट, मुंबई येथे ६५ जागांसाठी भरती सुरु

MahaTransco Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण भरती सुरु

माझगाव डॉक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १०

पदाचे नाव :- प्रशिक्षक

पद क्रमांकविषय क्षेत्रपदसंख्या
1.ड्राफ्ट्र्मैन (मैकेशनकि)01
2.इिेक्ट्ट्रीशियन01
3.इलेकट्रिशिअन मेकॅनिक
COPA* & ICTSM*
01
4.फिटर स्ट्राकचरल फिटर पाईप फिटर
रिगर वेल्डर कार्पेंटर
03
5.वेल्डिंग आणि पाईपिंग02
6.प्लेसमेंट समन्वयक01
7.भाषा अनुवादक01
एकूण10

वयोमर्यादा :- ३८ वर्षे ०१ जुलै २०२३ या तारखे पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑफलाईन [ AGM, (ATS), Gate No.9, Alcock Yard, Dockyard Road, Mazagon Dock Shipbuilders Limited, Mumbai – 400 010 ]

शैक्षणिक पात्रता :-

  1. पद १ ते ५ – १० वी पास & संबंधित विषयामध्ये राष्ट्रीय शिक्षुता प्रमाणपत्र परीक्षा पास & ५ वर्षे अनुभव प्रशिक्षु ऍक्ट नुसार
  2. पद ६ – MBA or BBA/ Graduate in Sociology / Social Welfare / Economics/ Graduate / Diploma आणि २ वर्षे अनुभव
  3. पद ७ – हिंदी इंग्लिश आणि भारतीय सांकेतिक भाषे मध्ये निपुण

कामाचे ठिकाण :- मुंबई

पगार :- १७००० ते ६४३६० रुपये

शुल्क

  • General / OBC / EWS – ₹ १०० /-
  • SC / ST – मोफत

अधिकृत संकेतस्थळ :- mazagondock.in

माझगाव डॉक भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. Mazagon Dock Bharti मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२३ अशी आहे.

२. Mazagon Dock Bharti या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment