MPKV Rahuri Bharti 2024
MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Young Professional” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the MPKV :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही महाराष्ट्रातील शेती विषयक शिक्षण संस्था आहे. हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९ मार्च १९६८ रोजी अहमदनगरच्या राहुरी येथे या कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी विषयक विविध संशोधन केले जाते.