NHAI Recruitment 2024
NHAI Recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण [ NHAI ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “उपव्यवस्थापक” पदांसाठी एकूण ६० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हा भारत सरकारचा उपक्रम आहे. हा उपक्रम १९९५ साली सुरु करण्यात आला. भारतातील राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाची , बांधकामाची तसेच देखभालीची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भारताच्या लांबच लांब असणाऱ्या शहरांना जोडण्याचे काम या उपक्रम अंतर्गत केले जाते.
The National Highway Authority of India had issued the notification regarding the recruitment of the Deputy Manager Posts. There are total 60 vacancies available for this post in NHAI. The Candidates who are interested and eligible for this posts in