NHSRCL Recruitment 2024
NHSRCL Recruitment 2024 : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Senior Advisor , Advisor” पदांसाठी एकूण 03 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is NHSRCL :
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारची कंपनी आहे. भारतातील द्रुतगती रेल्वे मार्गाचे व्यवस्थापन करते. मुंबई अहमदाबाद द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्गाचा प्रक्लप आहे. द्रुतगती मार्ग हे देशाच्या विकासाचा भक्क्म पाय म्हणून ओळखले जातात. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था भारतीय रेल्वेच्या अंतर्गत काम करते.

NHSRCL Recruitment 2024
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 03
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Senior Advisor | 01 |
Advisor | 02 |
एकूण | 03 |
शैक्षणिक पात्रता NHSRCL भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Senior Advisor | > B.E / B-Tech in Civil Engineering > Retired from service with 10 years experience [ value ₹ 50 cr ] |
Advisor | > B.E / B-Tech in Civil Engineering > Retired from service with 10 years experience [ value ₹ 10 cr ] |