NMMC Bharti 2024 , नवी मुंबई महानगरपालिका भरती

NMMC Bharti 2024

NMMC Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण २८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

राष्ट्रीय आरोग्य नागरी अभियान [ NUHM ] अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया या जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व नियमांचे आणि सूचनांचे पालन करून अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आणि सादर केलेल्या आवश्यक कागद पात्रांच्या आधारे उमेदवार पात्र किंवा अपात्र हे ठरवले जाते.

The Navi Mumbai Municipal Corporation had issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 28 vacancies available for this post in NMMC. The Candidates who are interested and eligible for this posts in NMMC can apply Offline. The last date to apply for this post is 31 January 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

NMMC Bharti 2024

Total Post 28

Post Name For NMMC Bharti 2024 :

Post NameNo. of Vacancies
Full Time Medical Officer04
Staff Nurse15
ANM07
Pharmacist01
Epidemiologist01
Total28

Eligibility For NMMC Bharti 2024 :

Post NameEligibility
Full Time Medical OfficerMBBS
Staff NurseB.Sc Nursing / GNM
ANM10th Pass with ANM Course
PharmacistB. Pharma / D. Pharma
EpidemiologistAny Medical Graduate

Age Limit For NMMC Bharti 2024 :

Post NameAge
Full Time Medical OfficerUp to 70 Years
Staff NurseUp to 38 Years
ANMUp to 38 Years
PharmacistUp to 38 Years
EpidemiologistUp to 38 Years

Salary For NMMC Bharti 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Full Time Medical Officer₹ 60,000
Staff Nurse₹ 20,000
ANM₹ 18,000
Pharmacist₹ 17,000
Epidemiologist₹ 35,000

Fees For NMMC Bharti 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Full Time Medical Officer
Staff Nurse
ANM
Pharmacist
Epidemiologist

Application Mode : Offline

Job Location :- Navi Mumbai

NMMC Bharti 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 31 January 2024.

Important Dates

Last Date of Application – 31 January 2024

More Recruitments like this :-

नवी मुंबई महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २८

नवी मुंबई महानगरपालिका भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी०४
स्टाफ नर्स१५
ANM०७
औषधनिर्माता०१
एपिडेमॉलॉजिस्ट०१
एकूण२८

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

नवी मुंबई महानगरपालिका भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
स्टाफ नर्सB.Sc Nursing / GNM
ANM१०वी पास सोबत ANM कोर्स
औषधनिर्माताB. Pharma / D. Pharma
एपिडेमॉलॉजिस्टAny Medical Graduate

नवी मुंबई महानगरपालिका भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी७० वर्षे
स्टाफ नर्स३८ वर्षे
ANM३८ वर्षे
औषधनिर्माता३८ वर्षे
एपिडेमॉलॉजिस्ट३८ वर्षे

नवी मुंबई महानगरपालिका भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी₹ ६०,०००
स्टाफ नर्स₹ २०,०००
ANM₹ १८,०००
औषधनिर्माता₹ १७,०००
एपिडेमॉलॉजिस्ट₹ ३५,०००

नवी मुंबई महानगरपालिका भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी
स्टाफ नर्स
ANM
औषधनिर्माता
एपिडेमॉलॉजिस्ट

कामाचे ठिकाण :- नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment