NUHM Navi Mumbai Bharti 2023 | राष्ट्रीय शहरी आरोग्य विभाग अंतर्गत भरती सुरु

NUHM Navi Mumbai Bharti 2023

NUHM Navi Mumbai Bharti 2023 : राष्ट्रीय शहरी आरोग्य विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वैद्यकीय अधिकारीपदांसाठी एकूण ११ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. मुलाखत २२ ऑगस्ट व ०५ सप्टेंबर रोजी घेतली जाईल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Urban Health Mission has issued the notification regarding the recruitment of the Medical Officer Posts. There are total 11 vacancies available for this post in NUHM. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. Interviews will be conducted on 22 August & 05 September , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NUHM Navi Mumbai Bharti 2023

Important information about NUHM Navi Mumbai Bharti 2023 :

Total Post11

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Medical Officer11

Age : Up to 70 Years

Eligibility :

Post NameEligibility
Medical OfficerMBBS

Application Mode : Offline [ Interview ]

Address :- Health Department , 3rd Floor , NMMC Office , Plot no 1 , Palm Beach Road , Sector 15 A , CBD Belapur

Salary : ₹ 30,000/-

Job Location :

  • Navi Mumbai

Official Website :- nmmc.gov.in

NUHM Navi Mumbai Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Interviews will be conducted on 22 August & 05 September

More Recruitments like this :-

DIAT Pune Bharti 2023 | डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स टेकनॉलॉजि अंतर्गत भरती सुरु

National Investigation Agency Recruitment | राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण [ NIA ] अंतर्गत ९७ जागांसाठी भरती सुरु

Northern Railway Bharti 2023 | उत्तर रेल्वे अंतर्गत ३२३ जागांसाठी भरती सुरु

NHM Solapur Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत ५६ जागांसाठी भरती सुरु

Parbhani Kotwal Bharti 2023 | परभणी येथे कोतवाल पदासाठी १२८ जागांची भरती सुरु

राष्ट्रीय शहरी आरोग्य विभाग अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ११

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी११

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]

पत्ता :- आरोग्य विभाग , तिसरा मजला , नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय , प्लॉट क्रमांक १/२ , पामबीच रोड , सेक्टर १५ ए , सीबीडी बेलापूर

वयोमर्यादा :- ७० वर्षांपर्यंत

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS

पगार :- ₹ ३०,०००/-

कामाचे ठिकाण :-

  • नवी मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- nmmc.gov.in

राष्ट्रीय शहरी आरोग्य विभाग अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

मुलाखत २२ ऑगस्ट व ०५ सप्टेंबर रोजी घेतली जाईल

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. राष्ट्रीय शहरी आरोग्य विभाग अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment