Oil India Recruitment 2024
Oil India Recruitment 2024 : Oil India Limited यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ग्रेड – III , V” पदांसाठी एकूण ४२१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
ऑइल इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची कंपनी असून ही कंपनी तेल व्यवसायात अग्रेसर कंपनी म्हणून ओळखली जाते . ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीचे कामकाज पूर्ण भारत देशभर चालते त्यामुळे यांचे ऑफिसेस संपूर्ण भारत देशभर आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय अंतर्गत ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी येते. सॅन १८८९ पासून ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी भारतात कार्यरत आहे.
The Oil India Limited had issued the notification regarding the recruitment of the Grade – III , V Posts. There are total 421 vacancies available for this post in Oil India Limited. The Candidates who are interested and eligible for this posts in