Panvel Municipality Bharti 2023 | पनवेल महानगरपालिका येथे भरती सुरु

Panvel Municipality Bharti 2023

Panvel Municipality Bharti 2023 : पनवेल महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३७७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Panvel Municipality has issued the notification regarding the recruitment of the various Post. There are total 377 vacancies available for this post in PMC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 17 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Panvel Municipality Bharti 2023

Important information about Panvel Municipality Bharti 2023 :

Total Post: 377

Post Name: Group A , B , C , D

Eligibility :

  • Group A –
    • MBBS/MD/Degree in Veterinary Science
  • Group B –
    • LLB/Graduate/Engineering Degree + Experience
  • Group C –
    • Graduate/GNM/ANM/Engineering Degree/10th Pass
  • Group D –
    • 10th Passed + 01 Year Course

Age : 18 to 38 years as on 17 August 2023 

[ Reserved Category – 05 years Relaxation ]

Application Mode : Online

Job Location :

  • Panvel , Maharashtra

Fee :

GroupGeneral CategoryReserved Category
A & B₹ 1000/-₹ 900/-
C₹ 800/-₹ 700/-
D₹ 600/-₹ 500/-

Official Website :- panvelcorporation.com

Panvel Municipality Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 17 August 2023

More Recruitments like this :-

Bank of Maharashtra Bharti | बँक ऑफ महाराष्ट्र येथे भरती सुरु

MPCB Bharti 2023 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे भरती सुरु

Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्त येथे भरती सुरु

NMDC Bharti 2023 | नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन येथे भरती सुरु

VSSC Recruitment 2023 | विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे भरती सुरु

पनवेल महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३७७

पदाचे नाव :- गट अ , ब , क , ड

वयोमर्यादा :- 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे

[ मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट ]

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

पात्रता :-

  • गट-अ
    • MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
  • गट-ब –
    • LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी  + अनुभव
  • गट-क –
    • पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/१०वी उत्तीर्ण
  • गट-ड
    • १० वी उत्तीर्ण   + ०१ वर्षाचा अभ्यासक्रम

कामाचे स्थळ :-

  • पनवेल , महाराष्ट्र

शुल्क :-

गटखुला प्रवर्गमागासवर्गीय
अ & ब₹ १०००/-₹ ९००/-
₹ ८००/-₹ ७००/-
₹ ६००/-₹ ५००/-

अधिकृत संकेतस्थळ :- panvelcorporation.com

पनवेल महानगरपालिका भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. पनवेल महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment