PMC Bharti 2024 , पुणे महानगरपालिका भरती २०२४

PMC Bharti 2024

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ४२४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Pune Municipal Corporation had issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 424 vacancies available for this post in PMC. The Candidates who are interested and eligible for this posts in PMC can apply Online. The last date to apply for this post is 16 January 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

PMC Bharti 2024

Total Post 424

Post Name For PMC Bharti 2024 :

Post NameNo. of Vacancies
Medical Officer136
Pediatrician12
Gynecologist12
Lab Technician05
Staff Nurse133
ANM06
Multi Purpose Health Worker120
Total424

Eligibility For PMC Bharti 2024 :

Post NameEligibility
Medical OfficerMBBS
PediatricianMD / DNB
GynecologistMD OBGY / MS OBGY / DNB OBGY / DGO
Lab TechnicianB.Sc , DMLT
Staff NurseGNM / B.Sc Nursing
ANM10th Pass + ANM Course
Multi Purpose Health Worker12th Pass Science +
Paramedical Basic Training Course /
Sanitary Inspector Course

Age Limit For PMC Bharti 2024 :

Post NameAge
Medical OfficerUp to 60 Years
PediatricianUp to 60 Years
GynecologistUp to 60 Years
Lab TechnicianUp to 60 Years
Staff NurseUp to 60 Years
ANMUp to 60 Years
Multi Purpose Health WorkerUp to 60 Years

Salary For PMC Bharti 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Medical Officer₹ 60,000
Pediatrician₹ 75,000
Gynecologist₹ 2000 every visit
Lab Technician₹ 17,000
Staff Nurse₹ 20,000
ANM₹ 18,000
Multi Purpose Health Worker₹ 18,000

Fees For PMC Bharti 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Medical OfficerGeneral – ₹ 300
Others – ₹ 200
PediatricianGeneral – ₹ 300
Others – ₹ 200
GynecologistGeneral – ₹ 300
Others – ₹ 200
Lab TechnicianGeneral – ₹ 300
Others – ₹ 200
Staff NurseGeneral – ₹ 300
Others – ₹ 200
ANMGeneral – ₹ 300
Others – ₹ 200
Multi Purpose Health WorkerGeneral – ₹ 300
Others – ₹ 200

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- Pune

PMC Bharti 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 16 January 2024.

Important Dates

Last Date of Application – 16 January 2024

More Recruitments like this :-

पुणे महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४२४

पुणे महानगरपालिका भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी१३६
बालरोगतज्ञ१२
स्त्रीरोगतज्ञ१२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०५
स्टाफ नर्स१३३
ANM०६
बहुउद्देशीय आरोग्य सेवक१२०
एकूण४२४

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

पुणे महानगरपालिका भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS
बालरोगतज्ञMD / DNB
स्त्रीरोगतज्ञMD OBGY / MS OBGY / DNB OBGY / DGO
प्रयोगशाळा तंत्रज्ञB.Sc , DMLT
स्टाफ नर्सGNM / B.Sc Nursing
ANM10th Pass + ANM Course
बहुउद्देशीय आरोग्य सेवक12th Pass Science +
Paramedical Basic Training Course /
Sanitary Inspector Course

पुणे महानगरपालिका भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
वैद्यकीय अधिकारी६० वर्षे
बालरोगतज्ञ६० वर्षे
स्त्रीरोगतज्ञ६० वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ६० वर्षे
स्टाफ नर्स६० वर्षे
ANM६० वर्षे
बहुउद्देशीय आरोग्य सेवक६० वर्षे

पुणे महानगरपालिका भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
वैद्यकीय अधिकारी₹ ६०,०००
बालरोगतज्ञ₹ ७५,०००
स्त्रीरोगतज्ञ₹ २००० प्रति भेट
प्रयोगशाळा तंत्रज्ञ₹ १७,०००
स्टाफ नर्स₹ २०,०००
ANM₹ १८,०००
बहुउद्देशीय आरोग्य सेवक₹ १८,०००

पुणे महानगरपालिका भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
वैद्यकीय अधिकारीअराखीव – ₹ ३००
अन्यसर्व – ₹ २००
बालरोगतज्ञअराखीव – ₹ ३००
अन्यसर्व – ₹ २००
स्त्रीरोगतज्ञअराखीव – ₹ ३००
अन्यसर्व – ₹ २००
प्रयोगशाळा तंत्रज्ञअराखीव – ₹ ३००
अन्यसर्व – ₹ २००
स्टाफ नर्सअराखीव – ₹ ३००
अन्यसर्व – ₹ २००
ANMअराखीव – ₹ ३००
अन्यसर्व – ₹ २००
बहुउद्देशीय आरोग्य सेवकअराखीव – ₹ ३००
अन्यसर्व – ₹ २००

कामाचे ठिकाण :- पुणे

पुणे महानगरपालिका भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जानेवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.






Leave a comment