RITES Recruitment 2024
RITES Recruitment 2024 : रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस [ RITES ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Quality Engineer” पदांसाठी एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
RITES बद्दल थोडक्यात माहिती :
रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस ही भारतीय रेल्वेची एक सहकंपनी आहे. १९७४ साली रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस या कंपनीची स्थापना करण्यात आली. भारतातील तसेच भारताबाहेरील रेल्वे प्रकल्पाबद्दल सल्ला देण्याचे काम हि कंपनी करत आहे. सध्या विमानतळ , महामार्ग , बंदर या सर्वाना सल्ला देण्याचे कामही RITES करते. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस हि भारत सरकारची मिनिरत्न कंपनी आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
RITES Recruitment 2024
Rail India Technical and Economic Service भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ०४
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Quality Engineer | ०४ |
शैक्षणिक पात्रता RITES भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Quality Engineer | > डिप्लोमा [ Civil Engineering ] > ०५ वर्षे अनुभव |