SBI Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती सुरु

SBI Bharti 2023

SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया  यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण १९४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The State Bank of India has issued the notification regarding the recruitment of the different Posts. There are total 194 vacancies available for this post in State Bank of India. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 06 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

SBI Bharti 2023

Important information about SBI Bharti 2023 :

Total Post194

Post Name:

  • FLC Counsellor – 182
  • FLC Director – 12

Education:

  1. FLC Counsellor
    • As the counsellors are expected to counsel the public in all issues related with financial institutions, proficiency in local language (reading, writing, speaking and understanding) and working knowledge of computers is essential.
    • The retired officer should possess a Smart Mobile Phone and knowledge of computer is essential.
  2. FLC Director
    • FLC Directors are expected to counsel the public in all issues related with financial institutions, proficiency in local language (reading, writing, speaking and understanding) and working knowledge of computers is essential.
    • The retired officer should possess a Smart Mobile Phone and knowledge of computer is essential.

Age Limit : – Up to 63 Years

Application Mode : Online

Job Location:

  • All Over India

Salary : ₹ 35000 to ₹60000/-

Official Website :- onlinesbi.sbi

SBI Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 06 July 2023

More Recruitments like this :-

Talathi Bharti 2023 | तलाठी सरळसेवा भरती सुरु

Indian Navy Agniveer Recruitment 2023 | भारतीय नौदलात अग्निवीर MR संगीतकार पदासाठी भरती

Indian Army B.sc Nursing Course | महिलांसाठी भारतीय सैन्य B.sc नर्सिंग कोर्स [ २२० जागा ]

IGM Mumbai Bharti 2023 | भारत सरकार मिंट, मुंबई येथे ६५ जागांसाठी भरती सुरु

MahaTransco Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण भरती सुरु

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १९४

पदाचे नाव :-

  • FLC समुपदेशक
  • FLC संचालक

वयोमर्यादा :- ६३ वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. FLC समुपदेशक
    • वित्तीय संस्थांशी संबंधित सर्व समस्यांमध्ये समुपदेशकांनी जनतेचे समुपदेशन करणे अपेक्षित असल्याने स्थानिक भाषेतील प्रविणता (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे कामकाजाचे ज्ञान आवश्यक आहे.
    • सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे स्मार्त फोन असणे आवश्यक आहे आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
  2. FLC संचालक
    • FLC संचालकांनी वित्तीय संस्थांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर जनतेचे समुपदेशन करणे अपेक्षित आहे, स्थानिक भाषेतील प्रविणता (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे कामकाजाचे ज्ञान आवश्यक आहे.
    • सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे स्मार्त फोन असणे आवश्यक आहे आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

पगार :- ३५००० ते ६०००० रुपये

अधिकृत संकेतस्थळ :- onlinesbi.sbi

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment