SEBI Bharti 2023 | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड भरती २०२३

SEBI Bharti 2023

SEBI Bharti 2023 : SEBI [ भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ” ऑफिसर ग्रेड A ” पदासाठी एकूण 25 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

SEBI [Securities and Exchange Board of India] has issued the notification regarding the recruitment of the “Officer Grade A [ Assistant Manager ]” Posts. There are total 25 vacancies available for this post in SEBI [Securities and Exchange Board of India]. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 09 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

SEBI Bharti 2023

Important information about SEBI Bharti 2023 :

Total Post: 25 vacancies
Post Name:
  • Officer Grade A [ Assistant Manager ]
Education:
  • Bachelor’s Degree in Law from recognized university or institute.
Age Limit: –
  • 30 Years as on 31st May 2023.
Pay Scale:
  • The pay scale of officers in Grade A is ₹ 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-3300(1)-89150 (17 years).
Application Mode :
  • Online
Job Location:
  • Pan India
Fees: –
  • Unreserved/OBC/EWSs – ₹1000/- as application fee cum intimation charges + 18% GST
  • SC/ ST/ PwBD – ₹100/- as intimation charges + 18% GST

Official Website :- www.sebi.gov.in

Experience:

  • 2 years post qualification experience as an Advocate ( Desirable )

SEBI Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates
  • Last date of application – 09 July 2023

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड [ SEBI ] भरती २०२३ संबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- 25

पदाचे नाव :- ऑफिसर ग्रेड A

वयोमर्यादा :- ३० वर्षे ( ३१ मे २०२३ या तारखेपर्यंत )

पगार :- ऑफिसर ग्रेड A – ₹ 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-3300(1)-89150 (17 वर्षे ).

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

शुल्क :- अनारक्षित / OBC / EWS – ₹1000 रुपये + १८% GST
SC / ST / PwBD – ₹100 रुपये + १८% GST

अधिकृत संकेतस्थळ :- www.sebi.gov.in

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड [SEBI] भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.


Official Website


Download PDF 



Leave a comment