Shree Mahalaxmi Co-op Bank Kolhapur Bharti
Shree Mahalaxmi Co-op Bank Kolhapur Bharti : श्री महालक्ष्मी कॉ ऑप बँक कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant General Manager – IT , Branch Officer / Senior Officer“ पदांसाठी एकूण 15 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन / ऑनलाईन [ ई-मेल ] पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Shree Mahalaxmi Co-op Bank :
श्री महालक्ष्मी कॉ ऑप बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील बँक आहे. सन १९३३ साली श्री महालक्ष्मी को ऑप सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना झाली. १९४२ साली या संस्थेचे रूपांतर बँकेत झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सामान्यांपर्यंत बँकिंग सुविधा पोचवण्याचे काम ही बँक गेली ८० वर्षे करत आहे. श्री महालक्ष्मी कॉ ऑप बँकेने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सुविधा पोचवून त्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा भाग बनवण्याचे मोलाचे काम करत आहे.