Shree Swami Samarth Sahakari Bank Bharti
Shree Swami Samarth Sahakari Bank Bharti : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “MD / CEO, GM / AGM, Branch Manager / Officer / Accountant, Junior Officer, IT Officer, Peon” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Shree Swami Samarth Sahakari Bank :
श्री स्वामी समर्थ सहकारी बँक ही अहमदनगर जिल्ह्यातील बँक आहे. सन १९९८ साली श्री स्वामी समर्थ सहकारी बँकैची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ११ शाखा या बँकेच्या कार्यरत आहेत. देशातील लोकांना बँकिंग सुविधा पुरवण्यामध्ये सहकारी बँकांचा मोलाचा वाटा आहे.