SSC Stenographer Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “स्टेनोग्राफर ग्रेड सी व ग्रेड डी” पदांसाठी एकूण १२०७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
TheStaff Selection Commission has issued the notification regarding the recruitment of the Stenographer Grade C & Grade D Posts. There are total 1207 vacancies available for this post in SSC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 28 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.
SSC Stenographer Recruitment 2023
Important information about SSC Stenographer Recruitment 2023 :