SSC Stenographer Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत १२०७ जागांसाठी भरती सुरु

SSC Stenographer Recruitment 2023 SSC Stenographer Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “स्टेनोग्राफर ग्रेड सी व ग्रेड डी” पदांसाठी एकूण १२०७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र … Read more