DRDO ITR Recruitment 2023 | DRDO ITR अंतर्गत भरती

DRDO ITR Recruitment 2023 DRDO ITR Recruitment 2023 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [ DRDO ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “अँप्रेन्टिस” पदांसाठी एकूण ६८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more