ECIL Recruitment 2023 | इलेक्ट्रॉनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती
ECIL Recruitment 2023 ECIL Recruitment 2023 : इलेक्ट्रॉनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी एकूण ४८४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more