ESIC Mumbai Bharti 2023 | ESIC मुंबई येथे भरती सुरु

ESIC Mumbai Bharti 2023 ESIC Mumbai Bharti 2023 : ESIC मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ज्येष्ठ निवासी” पदांसाठी एकूण २२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more