ESIC Mumbai Bharti 2023 | ESIC मुंबई येथे भरती सुरु

ESIC Mumbai Bharti 2023

ESIC Mumbai Bharti 2023 : ESIC मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ज्येष्ठ निवासीपदांसाठी एकूण २२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Employee State Insurance Corporation has issued the notification regarding the recruitment of the Senior Resident Post. There are total 22 vacancies available for this post in ESIC Mumbai. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline . The last date to apply for this post is 13 September 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

ESIC Mumbai Bharti 2023

Important information about ESIC Mumbai Bharti 2023 :

Total Post: 22

Post Name: Senior Resident

Eligibility : MBBS with PG, MD, DNB, or Diploma in the concerned specialty from a recognized university or MBBS with 2 Years working experience in the same, is applicable only Non-availability of PG qualified candidate.

Application Mode : Offline Interview

  • Address – Concerned Department/H.O.D, ESIS Hospital Kandivali, Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101
  • Walk-In-Interview will be scheduled every week on Wednesday [ except holiday ]

Salary : ₹ 1,27,141/-

Job Location :

  • Mumbai

Official Website :- esic.gov.in

ESIC Mumbai Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 13 September 2023

More Recruitments like this :-

IAF Agniveer Vayu Recruitment | भारतीय हवाई दल अग्निविर वायु येथे भरती सुरु

BPCL Recruitment 2023 | भारत पेट्रोलियम येथे भरती सुरु

Maharashtra DES Recruitment 2023 | महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय येथे भरती सुरु

Panvel Municipality Bharti 2023 | पनवेल महानगरपालिका येथे भरती सुरु

Cochin Shipyard Recruitment 2023 | कोचिन शिपयार्ड येथे भरती सुरु

ESIC मुंबई भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २२

पदाचे नाव :- ज्येष्ठ निवासी

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]

  • पत्ता – संबंधित विभाग/H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101.
  • मुलाखत दर आठवड्याला बुधवारी घेतली जाईल [ सुट्टी सोडून ]

पात्रता :- MBBS with PG, MD, DNB, or Diploma in the concerned specialty from a recognized university or MBBS with 2 Years working experience in the same, is applicable only Non-availability of PG qualified candidate.

कामाचे स्थळ :-

  • मुंबई

पगार :- ₹ १,२७,१४१/-

अधिकृत संकेतस्थळ :- esic.gov.in

ESIC मुंबई भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. ESIC मुंबई भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment