Government Polytechnic Pune Bharti | शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे भरती सुरु

Government Polytechnic Pune Bharti Government Polytechnic Pune Bharti : शासकीय तंत्रनिकेतन पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “व्हिसीटींग फॅकल्टी” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत … Read more