IBM Nagpur Bharti | भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती

IBM Nagpur Bharti IBM Nagpur Bharti : भारतीय खाण ब्युरो यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “भूवैज्ञानिक” पदांसाठी एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत … Read more