Indian Post Payment Bank Recruitment | इंडिया पोस्ट पेमेन्टस बँक येथे भरती सुरु

Indian Post Payment Bank Recruitment Indian Post Payment Bank Recruitment : इंडिया पोस्ट पेमेन्टस बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कार्यकारी” पदांसाठी एकूण १३२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more