RITES Recruitment 2023 | RITES लिमिटेड अंतर्गत भरती

RITES Recruitment 2023 RITES Recruitment 2023 : RITES लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “जुनिअर असिस्टंट” पदांसाठी एकूण १६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. … Read more