Krushi Sevak Nagpur Bharti | कृषी सेवक पदासाठी नागपूर येथे भरती

Krushi Sevak Nagpur Bharti Krushi Sevak Nagpur Bharti : कृषी विभाग नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कृषी सेवक” पदांसाठी एकूण ४४८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more