Maha RERA Bharti 2023 | महारेरा येथे भरती सुरु

Maha RERA Bharti 2023 Maha RERA Bharti 2023 : महारेरा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वरिष्ठ तांत्रिक सल्लागार , कनिष्ठ तांत्रिक सल्लागार” पदांसाठी एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more