MES Pune Recruitment 2024 | MES पुणे भरती | Apply Online

MES Pune Recruitment 2024 MES Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant Teacher, Clerk, Peon, Librarian“ पदांसाठी एकूण 46 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. जाहिरातीच्या … Read more