MIB Recruitment 2023 | माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती

MIB Recruitment 2023 MIB Recruitment 2023 : माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “यंग प्रोफेशनल” पदांसाठी एकूण ३३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे … Read more