MSSU Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ येथे भरती सुरु

MSSU Bharti 2023 MSSU Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहाय्यक प्राध्यापक” पदांसाठी एकूण १७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more