MUCBF Recruitment 2024 | सटाणा मर्चंट कॉ ऑप बँक भरती

MUCBF Recruitment 2024 MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन कॉ ऑप बँक फेडरेशन अंतर्गत सटाणा मर्चंट कॉ ऑप बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी, लिपिक“ पदांसाठी एकूण 16 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली … Read more