Mumbai Suburban Kotwal Bharti | मुंबई उपनगर येथे कोतवाल भरती सुरु

Mumbai Suburban Kotwal Bharti Mumbai Suburban Kotwal Bharti : मुंबई उपनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कोतवाल” पदांसाठी एकूण २५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे … Read more