NHM Nagpur Bharti 2024 | नागपूर डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती

NHM Nagpur Bharti 2024 NHM Nagpur Bharti 2024 : जिल्हा परिषद नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी एकूण 01 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more