Nashik Mahanagarpalika Bharti | नाशिक महानगरपालिका भरती

Nashik Mahanagarpalika Bharti Nashik Mahanagarpalika Bharti : नाशिक महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकारी” पदांसाठी एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more