Nashik Mahanagarpalika Bharti | नाशिक महानगरपालिका भरती

Nashik Mahanagarpalika Bharti

Nashik Mahanagarpalika Bharti : नाशिक महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकारीपदांसाठी एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या भरतीसाठी अर्ज करताना आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे जोडणे जरुरीचे आहे , तसे नसल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Nashik Mahanagarpalika has issued the notification regarding the recruitment of the Livestock Supervisor and Livestock Development Officer Posts.  There are total 07 vacancies available for this post in ZP Pune. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 26 September 2023. All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Candidate have to make sure that he / she attached all the essential documents with the application form if required, if its not then there is a chance that his / her candidature may get canceled.

It is necessary to provide full information while applying for the post, half or incomplete information may lead to disqualification. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Nashik Mahanagarpalika Bharti

Important Information About Nashik Mahanagarpalika Bharti :

Total Post 07

Post Name For Nashik Mahanagarpalika Bharti :

Post NameNo. of Vacancies
Livestock Supervisor06
Livestock Development Officer01
Total07

Eligibility For Nashik Mahanagarpalika Bharti :

Post NameEligibility
Livestock SupervisorRetired Officers / Employees above Livestock Supervisor  from Government Service
Livestock Development OfficerRetired Officers / Employees above Livestock Supervisor  from Government Service

Salary For Nashik Mahanagarpalika Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Livestock Supervisor₹ 25,000 Per Month
Livestock Development Officer₹ 40,000 Per Month

Application Mode : Offline [ Interview ]

Job Location : Nashik

Official Website :- nmc.gov.in

Nashik Mahanagarpalika Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Candidate have to make sure he / she have attached all of the important and required documents with his / her application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date Of Application – 26 September 2023

More Recruitments like this :-

NHRC Recruitment 2023 | राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती

Maharashtra Security Mumbai Bharti | महाराष्ट्र राज्य महामंडळ सुरक्षा मुंबई भरती

IDBI Bank Notification | IDBI बँक भरती

Krushi Sevak Nashik Bharti | कृषी सेवक पदासाठी नाशिक येथे भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

Hingoli District Bharti 2023 | हिंगोली जिल्हा अंतर्गत १०० जागांसाठी भरती

BEL Recruitment 2023 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती

RBI Assistant Recruitment 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

Hindustan Copper Limited Recruitment | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

नाशिक महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०७

नाशिक महानगरपालिका भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
पशुधन पर्यवेक्षक०६
पशुधन विकास अधिकारी०१
एकूण०७

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]

नाशिक महानगरपालिका भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
पशुधन पर्यवेक्षकशासन सेवेतून पशुधन पर्यवेक्षक किंवा या पदावरील सेवानिवृत्त झालेले अधिकारी / कर्मचारी
पशुधन विकास अधिकारीशासन सेवेतून पशुधन पर्यवेक्षक किंवा या पदावरील सेवानिवृत्त झालेले अधिकारी / कर्मचारी

नाशिक महानगरपालिका भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
पशुधन पर्यवेक्षक₹ २५,००० प्रति महिना
पशुधन विकास अधिकारी₹ ४०,००० प्रति महिना

कामाचे ठिकाण :- नाशिक

अधिकृत संकेतस्थळ :- nmc.gov.in

नाशिक महानगरपालिका भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. नाशिक महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.




Leave a comment