NHM Osmanabad Bharti | राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद येथे भरती सुरु

NHM Osmanabad Bharti NHM Osmanabad Bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ४३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत … Read more