NIT Goa Recruitment | राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा अंतर्गत भरती

NIT Goa Recruitment NIT Goa Recruitment : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “संशोधन सहयोगी” पदांसाठी एकूण ०१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे … Read more