RPF Recruitment 2024, रेल्वे भरती

RPF Recruitment 2024 RPF Recruitment 2024 : रेल्वे सुरक्षा दल यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सब इंस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल” पदांसाठी एकूण ४६६० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ … Read more