Pune ZP Recruitment 2023 | पुणे जिल्हा परिषद भरती

Pune ZP Recruitment 2023 Pune ZP Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण ८९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही. मुलाखत प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी घेतली जाईल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more