Union Bank of India Recruitment 2024 , यूनियन बँक ऑफ इंडिया भरती

Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Recruitment 2024 : यूनियन बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “स्पेशालिस्ट ऑफिसरपदांसाठी एकूण ६०६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

यूनियन बँक ऑफ इंडिया हि भारत सरकारची बँक आहे. सन १९१९ साली महात्मा गांधी यांच्या हस्ते या बँक चे उदघाटन करण्यात आले. १९६९ साली यूनियन बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. यूनियन बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या अग्रेसर बँकांपैकी एक बँक आहे. १०,००० पेक्षा जास्त बँक ATM आणि ८५०० पेक्षा जास्त बँक शाखा यूनियन बँक ऑफ इंडिया च्या कार्यरत आहेत , सोबतच ७६००० पेक्षा जास्त कर्मचारी या बँकेत काम करत आहेत.

The Union Bank of India had issued the notification regarding the recruitment of the Specialist Officers Posts. There are total 606 vacancies available for this post in UBI. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 23 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

Union Bank of India Recruitment 2024

Total Post 606

Post Name For UBI Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Chief Manager05
Senior Manager42
Manager451
Assistant Manager108
Total606

Eligibility For UBI Recruitment 2024 :

Post NameEligibility
Chief ManagerB.Sc / BE / B-Tech Computer Science
or
M.Sc. Computer Science
or
Masters in Computer Application with 10 Years Experience
Senior ManagerB.Sc / BE / B-Tech Computer Science
or
M.Sc. Computer Science
or
Masters in Computer Application with 07 Years Experience
Manager B.Sc / BE / B-Tech Computer Science
or
MCA with 07 years of experience
or
Degree with CA / CMA / MBA Finance with 04 / 02 years experience
Assistant ManagerBE / B-Tech in concerned filed

Age Limit For UBI Recruitment 2024 :

Post NameAge
Chief Manager30 to 45 Years
Senior Manager28 to 38 Years
Manager25 to 35 Years
Assistant Manager20 to 30 Years

Salary For UBI Recruitment 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Chief Manager₹ 76,010 + Allowances
Senior Manager₹ 63,840 + Allowances
Manager₹ 48,170 + Allowances
Assistant Manager₹ 36,000 + Allowances

Fees For UBI Recruitment 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Chief ManagerGeneral / EWS / OBC – ₹ 850
Others – ₹ 175
Senior ManagerGeneral / EWS / OBC – ₹ 850
Others – ₹ 175
ManagerGeneral / EWS / OBC – ₹ 850
Others – ₹ 175
Assistant ManagerGeneral / EWS / OBC – ₹ 850
Others – ₹ 175

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

UBI Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 23 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 23 February 2024

More Recruitments like this :-

यूनियन बँक ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६०६

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
चीफ मॅनेजर०५
सिनियर मॅनेजर४२
मॅनेजर४५१
असिस्टंट मॅनेजर१०८
एकूण६०६

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
चीफ मॅनेजरB.Sc / BE / B-Tech Computer Science
or
M.Sc. Computer Science
or
Masters in Computer Application १० वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजरB.Sc / BE / B-Tech Computer Science
or
M.Sc. Computer Science
or
Masters in Computer Application ०७ वर्षे अनुभव
मॅनेजर B.Sc / BE / B-Tech Computer Science
or
MCA with 07 years of experience
or
Degree with CA / CMA / MBA Finance ०४ / ०२ वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजरBE / B-Tech in concerned filed

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
चीफ मॅनेजर३० ते ४५ वर्षे
सिनियर मॅनेजर२८ ते ३८ वर्षे
मॅनेजर२५ ते ३५ वर्षे
असिस्टंट मॅनेजर२० ते ३० वर्षे

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
चीफ मॅनेजर₹ ७६,०१० + इतर भत्ते
सिनियर मॅनेजर₹ ६३,८४० + इतर भत्ते
मॅनेजर₹ ४८,१७० + इतर भत्ते
असिस्टंट मॅनेजर₹ ३६,००० + इतर भत्ते

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
चीफ मॅनेजरGeneral / EWS / OBC – ₹ ८५०
अन्यसर्व – ₹ १७५
सिनियर मॅनेजरGeneral / EWS / OBC – ₹ ८५०
अन्यसर्व – ₹ १७५
मॅनेजरGeneral / EWS / OBC – ₹ ८५०
अन्यसर्व – ₹ १७५
असिस्टंट मॅनेजरGeneral / EWS / OBC – ₹ ८५०
अन्यसर्व – ₹ १७५

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

यूनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment