RRB ALP Recruitment 2024 , RRB ALP Notification Out For 5696 Vacancies
RRB ALP Recruitment 2024 RRB ALP Recruitment 2024 : भारतीय रेल्वे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “असिस्टंट लोको पायलट” पदांसाठी एकूण ५६९६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more