UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग [ UPSC ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “असिस्टंट डायरेक्टर , स्पेशालिस्ट ग्रेड – III , असिस्टंट कॉस्ट अकाउंट ऑफिसर , असिस्टंट एक्सिक्युटीव्ह इंजिनीअर” पदांसाठी एकूण ७६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२४ अशी आहे.
सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
केंद्रीय लोकसेवा आयोग ही भारत देशाची निवड संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग संस्थेवर अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट अ , गट ब कर्मचाऱ्यांच्या निवडीची जबाबदारी असते. केंद्रीय लोकसेवा आयोगची स्थापना ०१ ऑक्टोबर १९२६ साली करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग थेट देशाच्या राष्ट्रपतींना अहवाल सादर करतो , तसेच राष्ट्रपतींच्या मार्फत भारत सरकारला सल्ला देण्याचे कामही केंद्रीय लोकसेवा आयोग करत असते.
The Union Public Service Commission had issued the notification regarding the recruitment of the Assistant Director , Specialist Grade – III , Assistant Cost Account Officer , Assistant Executive Engineer Posts. There are total 76 vacancies available for this post in UPSC. The Candidates who are interested and eligible for this posts in UPSC can apply Online. The last date to apply for this post is 14 March 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. Candidates are required to read all necessary instructions before applying for the post. The candidates who wants to use benefit of caste certificates are required to provide all the related information , documents as and when asked.