NALCO Recruitment 2024
NALCO Recruitment 2024 : नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनी [ NALCO ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ग्रॅड्युएट इंजिनिअर ट्रेनी” पदांसाठी एकूण २७७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनी हि भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. सन १९८१ साली नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनीची स्थापना करण्यात आली. नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनी ही भारत सरकारच्या खाण मंत्रालय अंतर्गत काम करते. ओडिशा राज्यात भुवनेश्वर येथे नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनीचे मुख्यालय स्थित आहे. भारतातील खनिज उत्पादन करणाऱ्या अनेक कंपंन्यांपैकी नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनी ही एक प्रमुख कंपनी आहे. नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनीमध्ये ६५०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
The National Aluminum Company Limited had issued the notification regarding the recruitment of the Graduate Engineer Trainee Posts. There are total 277 vacancies available for this post in NALCO. The Candidates who are interested and eligible for this posts in NALCO can apply Online. The last date to apply for this post is 02 April 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. Candidates are required to read all necessary instructions before applying for the post. The candidates who wants to use benefit of caste certificates are required to provide all the related information , documents as and when asked.