HAL Recruitment 2024: हिंदुस्थान ऐरोनौटिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Consultant” पदांसाठी एकूण 01 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is HAL :
हिंदुस्थान ऐरोनौटिक्स लिमिटेड ही भारत सरकारची लष्करी विमान आणि संबंधी सामानाची निर्मिती करण्याचे काम करते. सन १९४० साली हिंदुस्थान ऐरोनौटिक्स लिमिटेड ची स्थापना करण्यात आली, तेव्हा कर्नाटकच्या एका उद्योगपतीने या कंपनीची स्थापना केली होती. सध्या ही कंपनी सरकारी आहे. बंगलोर येथे हिंदुस्थान ऐरोनौटिक्स लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय आहे.
HAL Recruitment 2024
Hindustan Aeronautics Limited भरतीसंबंधी महत्वाची माहिती :