Vasai Vikas Sahakari Bank Bharti
Vasai Vikas Sahakari Bank Bharti : वसई विकास सहकारी बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Network Engineer, Branch Manager“ पदांसाठी एकूण 08 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Vasai Vikas Sahakari Bank :
वसई विकास सहकारी बँक ही एक सहकारी बँक आहे. वसई विकास सहकारी बँकैची स्थापना १९८४ साली झाली. देशाच्या काना कोपऱ्यात बँकिंग सुविधा , क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात सहकारी बँकांचा मोलाचा वाटा आहे. वसई विकास सहकारी बँक ही शेड्युल्ड बँक आहे.
Vasai Vikas Sahakari Bank Bharti
वसई विकास सहकारी बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 08
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Network Engineer | 02 |
Branch Manager | 06 |
एकूण | 08 |