NHM Latur Bharti 2024
NHM Latur Bharti 2024 : लातूर जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Staff Nurse, MPW” पदासाठी एकूण 61 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Latur ZP :
लातूर जिल्हा परिषद ही महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे प्रशासन आणि कारभार पाहणारी संस्था आहे. जिल्हापरिषद हे त्या त्या जिल्ह्याच्या कल्याणाकरिता काम करत असते. पंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत सगळं सुरळीत चालावं यासाठी जिल्हा परिषद काम करत असते.