LIC HFL Junior Assistant Recruitment 2024
LIC HFL Junior Assistant Recruitment 2024 : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Junior Assistant” पदासाठी एकूण 200 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is LIC HFL :
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही एलआयसी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कंपनीची उपकंपनी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये LIC कंपनीची ४०% हिस्सेदारी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड हि भारतातील मोठ्या गृह कर्ज वितरण कंपन्यांपैकी एक आहे. १९८९ साली एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे मुख्यालय मुंबई येथे स्तिथ आहे.